लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Atul Parshuram BhagatMaharashtra Navnirman sena5096
Manohar Gajanan BhoirShiv Sena68839
Santosh Madhukar PatilBahujan Samaj Party1358
Adv. Rakesh Narayan PatilVanchit Bahujan Aaghadi1713
Vivek PatilPeasants And Workers Party of India61601
Madhukar Sudam KaduIndependent1581
Mahesh BaldiIndependent74549
Santosh Shankar BhagatIndependent1133

Maharashtra Assembly Election 2019 - News Uran

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या ४० टक्के शुल्क वाढीमुळे जेएनपीए बंदरात २०० कंटेनर होल्डवर - Marathi News | 200 containers held at JNPA port due to central government's 40 percent duty hike on onion exports | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या ४० टक्के शुल्क वाढीमुळे जेएनपीए बंदरात २०० कंटेनर होल्डवर

४००० टन कांदा सडण्याच्या तयारीत : सुमारे २० कोटींचे आर्थिक नुकसान : व्यापारी, शेतकरी, निर्यातदार चिंतेत ...

उरणमध्ये लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेची स्थापना - Marathi News | Establishment of Lal Bawata Construction Workers Union in Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेची स्थापना

कामगारांना केंद्र व राज्य सरकारच्या असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटना कामगारांना नोंदणीकृत करण्याची मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ...

उरणातील युईएस शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांचा एल्गार - Marathi News | Parents protest against UES school in Uran | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरणातील युईएस शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांचा एल्गार

पालक-शिक्षक संघटनेच्या ५०० कार्यकर्त्यांची शाळेवर धडक ...

उरणच्या वीर वाजेकर महाविद्यालयात "मतदार नोंदणी व जनजागृती कार्यक्रम" - Marathi News | "Voter Registration and Public Awareness Program" at Veer Wajekar College, Uran. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणच्या वीर वाजेकर महाविद्यालयात "मतदार नोंदणी व जनजागृती कार्यक्रम"

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी व योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी नव मतदार होणाऱ्या विद्यार्थांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहन केले. ...

उरण ग्रामीण भागातील वीजेची समस्या दूर करण्याची ठाकरे गटाची मागणी  - Marathi News | thackeray group demand to solve the problem of electricity in rural areas of uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण ग्रामीण भागातील वीजेची समस्या दूर करण्याची ठाकरे गटाची मागणी 

१० ग्रामपंचायत हद्दीतील गावात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे रहिवासी हैराण. ...

जेएनपीए बंदरांतील कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांना १५ हजार रुपयांपर्यंत पगारवाढीचा करार  - Marathi News | jnpa agreed to increase salary up to rs 15000 for contract workers in ports | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीए बंदरांतील कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांना १५ हजार रुपयांपर्यंत पगारवाढीचा करार 

पगारवाढीच्या करारामुळे कामगारांना विविध सोयी-सुविधांसह १५ हजार रुपयांपर्यंत पगार वाढ मिळणार आहे. ...

उधाणाच्या तडाख्याने बांधबंदिस्ती फुटल्याने हजारो एकर शेतीत खारे पाणी, शेतकरी हवालदिल - Marathi News | Salt water in thousands of acres of agriculture due to the bursting of the embankment due to the eruption of sea water | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उधाणाच्या तडाख्याने बांधबंदिस्ती फुटल्याने हजारो एकर शेतीत खारे पाणी, शेतकरी हवालदिल

उरण परिसरातील खारलँड विभागाने खाडी किनाऱ्यावरील बांधबंदिस्तींच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याने भात शेतीचे  संरक्षण करणारी बांधबंदिस्ती उध्दवस्त होत आहेत. ...

मोदी सरकार ' चले जाव ' चा नारा : उरणमध्ये डाव्यांची निदर्शने - Marathi News | modi govt chale jao slogan left parties protest in uran | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोदी सरकार ' चले जाव ' चा नारा : उरणमध्ये डाव्यांची निदर्शने

उरण शहरातील गांधी चौकात जोरदार निदर्शने केली. ...