लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Atul Parshuram BhagatMaharashtra Navnirman sena5096
Manohar Gajanan BhoirShiv Sena68839
Santosh Madhukar PatilBahujan Samaj Party1358
Adv. Rakesh Narayan PatilVanchit Bahujan Aaghadi1713
Vivek PatilPeasants And Workers Party of India61601
Madhukar Sudam KaduIndependent1581
Mahesh BaldiIndependent74549
Santosh Shankar BhagatIndependent1133

News Uran

 आगामी दशक कामगार संघटनांसाठी संघर्षाचे - कामगार नेते सुधीर घरत  - Marathi News | Next Decade of Struggle for Trade Unions says Labor Leader Sudhir Gharat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड : आगामी दशक कामगार संघटनांसाठी संघर्षाचे - कामगार नेते सुधीर घरत 

देशभरातील ९४% कामगार हे असंघटित कामगार म्हणून काम करीत आहेत. ...

करळ ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी भानुदास तांडेल - Marathi News | Bhanudas Tandel as the President of Karal Gram Sudharana Mandal | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :करळ ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी भानुदास तांडेल

करळ ग्राम सुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी भानुदास पांडुरंग तांडेल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ...

ग्लोबिकाँन टर्मिनलची दुषित पाणी खाडीत सोडण्याची मनमानी सुरुच - Marathi News | Globicon Terminal's arbitrary release of polluted water into the bay continues in uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ग्लोबिकाँन टर्मिनलची दुषित पाणी खाडीत सोडण्याची मनमानी सुरुच

उरण तालुक्यातील खोपटे-बांपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत ग्लोबिकाँन  इंटरनँशल कार्गो टर्मिनल प्रा.लि. या कंपनीतील आयात-निर्यात मालाची हाताळणी केली जाते. ...

उरण ओएनजीसी प्रकल्पाच्या वायुप्रदूषणाने नागरिक त्रस्त, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर - Marathi News | Citizens are suffering due to air pollution of Uran ONGC project, the issue of citizens' health is serious | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण ओएनजीसी प्रकल्पाच्या वायुप्रदूषणाने नागरिक त्रस्त, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पांमधुन मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर हवेत सोडण्यात येणाऱ्या वायुमुळे वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. ...

उनप कर्मचारी, अधिकाऱ्यांनी शहरात राबविली स्वच्छता मोहीम; तासाभराच्या अभियानात ८० अधिकारी, कर्मचारी सहभागी - Marathi News | campaign conducted in the city by deputy staff Officers 80 officers and employees participated in the one hour campaign | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उनप कर्मचारी, अधिकाऱ्यांनी शहरात राबविली स्वच्छता मोहीम; तासाभराच्या अभियानात ८० अधिकारी, कर्मचारी सहभागी

एक किमी अंतरावरून २० टन डेब्रिज, कचऱ्याची विल्हेवाट. ...

मच्छीमार संस्थांनाही आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी तेल कंपन्यांप्रमाणे अनुदान देण्याची मागणी - Marathi News | Demand for subsidies like oil companies to make fishermen organizations financially viable | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मच्छीमार संस्थांनाही आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी तेल कंपन्यांप्रमाणे अनुदान देण्याची मागणी

उरण : मच्छिमारांना डिझेल पुरवठा करणाऱ्या तेल कंपन्यांना शासनाकडून अनुदान दिले जाते.याच पध्दतीने डिझेल पुरविणाऱ्या मच्छिमार सहकारी संस्थांनाही आर्थिकदृष्ट्या ... ...

उरणमध्ये योगदिनानिमित्ताने माजी कमांडो कुलकर्णी दाम्पत्याचा १३ फुटी खोल 'अंडर वॉटर योगा' - Marathi News | 13 feet deep under water yoga by former commando kulkarni couple on the occasion of yoga day in uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये योगदिनानिमित्ताने माजी कमांडो कुलकर्णी दाम्पत्याचा १३ फुटी खोल 'अंडर वॉटर योगा'

२२ मिनिटांची योग प्रात्यक्षिके ...

मोरा-भाऊचा धक्का, जेएनपीए सागरी मार्गावरील प्रवासी लाँच सेवा आठ दिवसांनी पुर्ववत - Marathi News | Mora-Bhau dhakka, JNPA launches passenger services on sea route eight days ahead of schedule | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मोरा-भाऊचा धक्का, जेएनपीए सागरी मार्गावरील प्रवासी लाँच सेवा आठ दिवसांनी पुर्ववत

आठ दिवसांपासून बंद असलेल्या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतुकीमुळे प्रवाशांची गैरसोय झाली होती. ...