मृण्मयी देशपांडेची पतीसोबत निसर्गरम्य केरळ भटकंती, पाहा फोटोज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 17:06 IST2024-03-05T16:25:52+5:302024-03-05T17:06:19+5:30
मृण्मयी देशपांडेने पती स्वप्नील रावसोबत निसर्गरम्य केरळ राज्यात भटकंती केलीय

मृण्मयी देशपांडे आणि तिचा नवरा स्वप्नील राव यांनी केरळ राज्यात भटकंती केलीय
मृण्मयी आणि स्वप्नीलने केरळ भटकंतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
मृण्मयी - स्वप्नील दोघांनीही केरळ भटकंतीचा मनमुराद आनंद लुटला आहे
मृण्मयी - स्वप्नील दोघांनीही केरळात जाऊन खास फोटोशूटही केलेलं दिसलं
मृण्मयी पती स्वप्नीलचे खास फोटो काढताना दिसली
मृण्मयी - स्वप्नील यांनी केरळ मधील खास जेवणाचाही आस्वाद घेताना दिसला