Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन संघर्षाचा अंबानी-अदानींना झटका! ८८ हजार कोटी बुडाले; मार्केट कॅपही कोसळले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 02:01 PM2022-02-25T14:01:56+5:302022-02-25T14:10:30+5:30
Russia-Ukraine Conflict: रिलायन्स आणि अदानी ग्रुपच्या मार्केट कॅपमध्येही कोट्यवधी रुपयांची घसरण झाल्याचे सांगितले जात आहे.