राहुल गांधी यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील हृद्य दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 16:23 IST2018-06-13T16:23:36+5:302018-06-13T16:23:36+5:30

नांदेड या गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त राखण्यात आला होता.
हेलिपॅड ते कार्यक्रमस्थळ अशी वाहनताफ्याची चाचणी घेण्यात आली.
राहुल गांधी व हेलिकॉप्टर पहाण्यासाठी उत्सुकतेने जाणारा दिव्यांग नागरिक.
नागपूर विमानतळावर स्वागतासाठी हजर असलेल्या कॉँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेताना राहुल गांधी.
शेतकरी संवादासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित झालेला शेतकरी समुदाय.
दादाजी खोब्रागडे यांच्या निवासस्थानी तांदळाच्या वाणाची माहिती घेताना राहुल गांधी.
व्यासपीठावरून शेतकºयांशी संवाद साधताना राहुल गांधी.