know about famous south indian dish article
'या' साऊथ इंडियन खाद्यपदार्थांचा आस्वाद नक्की घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 03:59 PM2019-07-15T15:59:34+5:302019-07-15T16:07:30+5:30Join usJoin usNext साऊथ इंडियन खाद्यपदार्थ पाहिले की तोंडाला पाणी सुटतं. केवळ दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण भारतात हे पदार्थ लोकप्रिय आहेत. अशाच काही प्रसिद्ध साऊथ इंडियन डिशबाबत जाणून घेऊया. मसाला डोसा मसाला डोसा हा जगभरातील लोकांच्या आवडीचा पदार्थ आहे. साऊथ इंडियन फूडमध्ये मसाला डोसा अत्यंत लोकप्रिय आहे. रसम रसम फक्त टेस्टीच नाही तर हेल्दीही असते. टॉमेटो, चिंच आणि हिरव्या मिरच्यांचा वापर करून रसम तयार केली जाते. तसेत भातासोबत ती खाल्ली जाते. रवा डोसा रवा डोसा ही तामिळनाडूमधील एक प्रसिद्ध डिश आहे. पेसारट्टू पेसारट्टू ही आंध्र प्रदेशमधील सर्वात लोकप्रिय डिश आहे. पेसारट्टू मूग डाळ डोसा या नावाने ही हा पदार्थ प्रसिद्ध आहे. मेदू वडा मेदू वडा हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. खोबऱ्याची चटणी आणि सांबारबरोबर खाल्ल्यास तो अप्रतिम लागतो. अप्पम अप्पम हा नाष्ट्यातील सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. पुट्टू पुट्टू ही डिश प्रामुख्याने तमिळनाडू , केरळ आणि कर्नाटकच्या काही भागात मिळते. पुट्टू म्हणजेच स्टीम राईस केक.पेसरप्पप्पू पायसम पेसरप्पप्पू पायसम ही आंध्र प्रदेशची पारंपरिक मिठाई आहे. स्वीट डिश असल्याने ती सर्वांच्या आवडीची आहे. टॅग्स :अन्नकेरळतामिळनाडूकर्नाटकfoodKeralaTamilnaduKarnatak