Russia-Ukraine Crisis: बलाढ्य रशियासमोर युक्रेनचा किती दिवस टिकाव लागणार? सैन्य, विमाने, क्षेपणास्त्रांचा आकडा आला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 05:12 PM2022-02-24T17:12:44+5:302022-02-24T17:17:49+5:30
Russia-Ukraine Crisis: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानंतर रशियन सैन्य सातत्याने युक्रेनवर हल्ले करत आहे.