या गावात आवडती मुलगी शोधल्यावर तिला पळवून नेतो, कुटुंबियांचीही नसते काही हरकत!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 12:27 PM2023-03-16T12:27:19+5:302023-03-16T12:35:03+5:30
Bhagoria Festival: इथे तरूण पुढे आपल्या आवडत्या तरूणीवर रंग टाकतो. त्यानंतर तरूणीही तरूणाच्या चेहऱ्यावर गुलाल लावते किंवा त्याच्याकडून पान घेते.