बोंबला! एका व्हिडीओ जोकमुळे मोडलं होतं लग्न, 108 वेळा ‘मैं जोरू का गुलाम बनकर रहूंगा’ लिहिल्यावरच झाली 'ती' तयार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 01:30 PM2020-05-25T13:30:56+5:302020-05-25T14:28:14+5:30
दोन्ही परिवारातील लोकांना जेव्हा साखरपुडा मोडण्याचं कारण समजलं तर दोन्ही परिवारातील लोक हैराण झाले. हा साखरपुडा मोडणारी मुलगी मात्र अडून बसली होती.