लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरीने नवरदेवाला सांगितलं असं काही, ऐकताच संतापला आणि मोडलं लग्न...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 02:11 PM2023-06-09T14:11:40+5:302023-06-09T14:21:45+5:30
अनेकदा लोक त्यांच्याबाबतचं सत्य लपवतात तर काही वेळ सत्य सांगतात. पण हेच करणं त्यांना कधी कधी महागात पडतं. असंच करणं एका नव्या नवरीला महागात पडलं.