काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचे कार्यकर्त्यांसह चहापान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 18:59 IST2017-09-26T18:54:52+5:302017-09-26T18:59:49+5:30

राहुल गांधी यांनी गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराचा बिगुल फुंकला आहे.

गुजरात दौऱ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत मनमोकळेपणाने संवाद साधत राहुल गांधींनी त्यांच्यासोबत चहापान केले.

यावेळी राहुल गांधींनी कार्यकर्त्यांची विचापूस केली.

यावेळी राहुल गांधींसोबत काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते.