नरेंद्र मोदी ते राहुल गांधी; देशातील आघाडीच्या नेत्यांची बालपणीची दुर्मीळ छायाचित्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 16:44 IST2019-04-17T16:27:38+5:302019-04-17T16:44:21+5:30

सध्या लोकसभा निवडणुकीमुळे देशातील राजकीय वातावरण तापलेले आहे. तसेच सर्वपक्षीय नेते आपापल्या पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी प्रचाराचा धुरळा उडवून देत आहेत. अशा धकाधकीच्या काळात पाहूयात सध्याच्या बड्या राजकारण्यांची बालपणीची निरागस छायाचित्रे.
Childhood photos of narendra modi
नरेंद्र मोदी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बालपण गुजरातमधील वडनगर येथे गेले.
Childhood photos of rahul gandhi
राहुल गांधी - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे बालपणीचे छायाचित्र.
Childhood photos of lalkarishna advani
लालकृष्ण अडवाणी - भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व भारतात कराची येथे झाला होता. त्यांचे बालपणीचे छायाचित्र
Childhood photos of mayawati
मायावती - बसपा प्रमुख मायावती यांचे बालपणीचे छायाचित्र.
Childhood photos of arun jaitley
अरुण जेटली - केंद्रीय वित्तमंत्री यांचे बालपणीचे छायाचित्र.
Childhood photos of sushma swaraj
सुषमा स्वराज - भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांचे बालपणीचे छायाचित्र
Childhood photos of smriti irani
स्मृती इराणी - भाजपा नेत्या स्मृती इराणी यांचे बालपणीचे छायाचित्र
Childhood photos of akhilesh yadav
अखिलेश यादव - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांचे बालपणीचे छायाचित्र.
डिंपल यादव - अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचे यांचे बालपणीचे छायाचित्र.
Childhood photos of yogi-aadityanath
योगी आदित्यनाथ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे बालपणीचे छायाचित्र.