राहुल गांधी जगन्नाथाच्या चरणी लीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 23:56 IST2017-12-12T23:47:18+5:302017-12-12T23:56:20+5:30

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या व अंतिम टप्प्याचा प्रचार आज संपलाय.
तत्पूर्वीच हिंदुत्वाचा अजेंडा राबवत राहुल गांधींनी मंदिरात जाण्याचा सपाटा कायम ठेवला आहे.
मला मंदिरात जाण्यास मनाई आहे, का असा सवालही त्यांनी भाजपा सरकारकडे उपस्थित केला आहे.
गुजरातमधील जगन्नाथ मंदिराचंही राहुल गांधींनी दर्शन घेतलं आहे.
राहुल गांधी मंदिरात पूजा-अर्चा करतानाही पाहायला मिळत आहेत.