These are some typical places in the historic Indore city
ही आहेत ऐतिहासिक इंदूर शहरातील काही वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 10:50 PM2019-07-11T22:50:16+5:302019-07-11T22:57:04+5:30Join usJoin usNext ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात काही वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे आहेत. घेऊया त्यांचा आढावा. कांच मंदिर इंदूरमधील कांच मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. याचे बांधकाम कापसाचे व्यापारी हुकुमचंद यांनी 20 व्या शतकात केले होते. राजवाडा महाल इंदूरमधील राजवाडा महालाचे बांधकाम सुमारे 200 वर्षांपूर्वी झाले होते. मेघदूत उपवन मेघदूत उपवन हा इंदूरमधील सर्वात मोठ्या पार्कांपैकी एक पार्क आहे. कमला नेहरू पार्क कमला नेहरू पार्कमध्ये विविध प्रकारचे पक्षी आणि प्राणी पाहता येतात. गीता भवन गीता भवन हे इंदूरमधील वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे. येथील वास्तूरचना खास असून, हे ठिकाण सर्वधर्मसमभावाचा संदेश देते. टॅग्स :पर्यटनमध्य प्रदेशtourismMadhya Pradesh