Uttar Pradesh Exit Poll 2022: युपीत 8 एक्झिट पोलचं भाजप विजयावरच शिक्कामोर्तब, जाणून घ्या आकडेवारी By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 09:52 PM 2022-03-07T21:52:26+5:30 2022-03-07T22:09:37+5:30
उत्तर प्रदेशात भाजपला 403 जागांपैकी जवळपास प्रत्येक पक्षाने 220 पेक्षा अधिक जागांवर विजय दाखवला आहे. केवळ, इंडिया टीव्हीच्या सर्वेक्षणात 180 ते 220 जागा दिसून येतात. मात्र, भाजपचा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्यावरही 8 ही एजन्सीचे एकमत दिसून येते. उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांसाठीचे विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. यामधील 8 वेगेवगळ्या एजन्सीजच्या एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात भाजपालाच विजयी दाखविलं आहे.
उत्तर प्रदेशात भाजपला जवळपास प्रत्येक पक्षाने 220 पेक्षा अधिक जागांवर विजय दाखवला आहे. केवळ, इंडिया टीव्हीच्या सर्वेक्षणात 180 ते 220 जागा दिसून येतात. मात्र, भाजपचा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्यावरही 8 ही एजन्सीचे एकमत दिसून येते.
झी न्यूजचा एक्झीट पोल भाजपा - 223-248 सपा - 138-157 बसपा - 5-11 काँग्रेस - 4-9 अन्य - 3-5
इंडिया टुडे एक्झिट भाजपा -288-326 सपा -71- 101 बसपा -3-9 कांग्रेस -1-3 अन्य -2-3
न्यूज24-चाणक्यची आकडेवारी भाजपा - 294 सपा - 105 बसपा - 02 कांग्रेस - 01 अन्य- 01
टाइम्स नाऊ वीटो भाजपा - 225 सपा - 151 बसपा - 14 काँग्रेस - 09 अन्य- 4
रिपब्लिक Matrize भाजपा - 262-277 सपा - 119-134 बसपा - 7-15 काँग्रेस - 03-08 अन्य- 00
रिपब्लिक P Marq भाजपा - 240 सपा - 140 बसपा - 17 काँग्रेस - 00 अन्य- 02
(इंडिया टीवी ग्राउंड जीरो) भाजपा - 180-220 सपा - 168-208 बसपा - 2-12 काँग्रेस - 2-8 अन्य - 2-4
इंडिया न्यूज, जन की बात भाजपा- 222-260 सपा- 135-165 बसपा- 4-9 काँग्रेस- 1-3 अन्य- 3-4
एबीपी सी वोटरचा सर्वे भाजपा+ - 228-244 सपा+ - 132-148 बसपा - 13-21 काँग्रेस- 04-08 अन्य- 02-06