Pushkar Singh Dhami: फ्लावर नहीं फायर हैं! पराभूत होऊनही पुष्कर धामी उत्तराखंडचे मुख्यमंत्री; पाहा, ५ मोठी कारणे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 11:10 AM2022-03-22T11:10:46+5:302022-03-22T11:18:07+5:30
भाजपमध्ये नवीन संस्कृती उदयाला येत असून, पराभूत झालेल्यांनाही पक्ष पुन्हा संधी देत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.