Deep Festival for the conservation of Pandavkada river
पांडवकडा नदी संवर्धनासाठी दीप महोत्सव By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 11:29 PM2018-11-06T23:29:24+5:302018-11-06T23:34:02+5:30Join usJoin usNext खारघर शहरातील पांडवकडा धबधबा हा सर्वाच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. (छायाचित्र- वैभव गायकर) नवी मुंबईसह रायगड, मुंबई उपनगरातून पर्यटक याठिकाणी पावसाळ्यात आवर्जून भेट देत असतात. मात्र पांडवकडा नदीची झालेली दुरवस्था पाहता या नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या नदीचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने खारघर शहरात पांडवकडा दीप महोत्सवाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या नदीचे पावित्र्य जपण्यासाठी व भविष्यात येथील नागरिकांना पांडवकडा नदीच्या संवर्धनासाठी अशा प्रकारचे आयोजन केले आहे.