नवी मुंबईतील बालाजी मंदिरात कार्तिकी पोर्णिमेनिमित्त दिपोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 21:11 IST2017-11-04T21:09:23+5:302017-11-04T21:11:50+5:30

नवी मुंबईतील बालाजी मंदिरात कार्तिकी पोर्णिमेनिमित्त दिपोत्सव
नवी मुंबईत कार्तिकी पोर्णिमेनिमित्त दिपोत्सव साजरा करण्यात आला
नवी मुंबईतील बालाजी मंदिरात कार्तिकी पोर्णिमेनिमित्त दिपोत्सव
वाशी सेक्टर 9 येथील बालाजी मंदिरात हा दिपोत्सव साजरा करण्यात आला
नवी मुंबईतील बालाजी मंदिरात कार्तिकी पोर्णिमेनिमित्त दिपोत्सव
यावेळी बालाजी मंदिरात भजन किर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते
नवी मुंबईतील बालाजी मंदिरात कार्तिकी पोर्णिमेनिमित्त दिपोत्सव
भाविकांनी दिवे लावून आरती केली. यावेळी महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं.