Visit of foreign flemingo birds in navi mumbai but this year too late
विदेशी पाहुण्यांची भेट पण यंदा खूपच लेट By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2018 08:21 PM2018-06-01T20:21:26+5:302018-06-01T20:21:26+5:30Join usJoin usNext नवी मुंबईत यंदाही दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने परदेशी फ्लेमिंगो पक्षी दाखल झाले आहेत. (सर्व छाया- संदेश रेणोसे) जूनच्या सुरुवातीला नवी मुंबईकरांच्या भेटीला हे पक्षी येत असतात. नेहमी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हे पाहुणे नवी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकतात पण यावर्षी अगदीच मान्सूनच्या तोंडावर या पक्ष्यांचं आगमन झाल्यामुळे अनेक पक्षीप्रेमी व शालेय विद्यार्थ्यांना पाहुण्यांची भेट दुर्लभ होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई नेरुळ पाम बीचवरील तलावामध्ये पाहुण्यांना कॅमेराबद्ध करण्यासाठी पक्षीप्रेमी व हौशी छायाचित्रकारांची एकच झुंबड उडाली आहे.