Stylish leaders of state politics; The look of the MLAs at the Nagpur winter session
हिवाळी अधिवेशन: पारंपारिक राजकीय पेहरावात दिसणाऱ्या नेत्यांचा नागपुरात 'हटके लूक', पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 09:21 PM2019-12-17T21:21:46+5:302019-12-17T21:29:45+5:30Join usJoin usNext एरव्ही राजकीय नेते म्हटलं तर पांढरे कपडे घातलेले सदरे अशी प्रतिमा आपल्यासमोर तयार होते. पण गेल्या काही वर्षांमध्ये नेत्यांनी हा लूक बदलल्याचा पाहायला मिळत आहे. जॅकेट, सुट-बूट घालून नेते संसदीय कामकाजात सहभागी होतात. नव्याने निवडून आलेले आमदार जीन्स, शर्ट घालून येताना दिसतात. त्यामुळे राजकारण जसजसं बदलतंय तसं नेत्यांचा पेहरावदेखील बदलताना दिसत आहे. आमदार आदित्य ठाकरे, धीरज देशमुख आणि रोहित पवार चर्चा करताना राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे वांद्रे पूर्व मतदारसंघाचे काँग्रेस आमदार झिशान सिद्धिकी राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी नेते अजित पवार टॅग्स :विधानसभा हिवाळी अधिवेशनधनंजय मुंडेआदित्य ठाकरेरोहित पवारछगन भुजबळअजित पवारWinter Session MaharashtraDhananjay MundeAaditya ThackerayRohit PawarChhagan BhujbalAjit Pawar