हाती टाळ अन् मुखी विठुरायाचं नाम; पायी वारीत दंग झाले अजित पवार, पाहा खास PHOTOS
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 03:50 PM2024-07-07T15:50:59+5:302024-07-07T16:18:43+5:30
विविध गावांतील चौकात रांगोळी काढून, फुलांची उधळण करत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.