Airtel ची मोठी घोषणा, 'या' यूजर्सना रिचार्जशिवाय मोफत कॉलिंग आणि डेटा सेवा मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 02:36 PM2024-08-01T14:36:07+5:302024-08-01T15:06:06+5:30
Airtel : देशातील दूरसंचार क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी कंपनी एअरटेलनं वायनाडच्या लोकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे.