लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

दोन एसटी बसमध्ये चिरडून दुचाकी स्वाराचा मृत्यू; अलिबाग मधील घटना - Marathi News | Bike rider dies after being crushed between two ST buses in alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दोन एसटी बसमध्ये चिरडून दुचाकी स्वाराचा मृत्यू; अलिबाग मधील घटना

जमावाने एसटी बस फोडल्या ...

छातीत वेदना झाल्या अन् तो खाली कोसळला; सहलीला गेलेल्या ८ वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू - Marathi News | A student from a Navi Mumbai Municipal Corporation school who went on a trip to Imagica Park in Khalapur died of a heart attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छातीत वेदना झाल्या अन् तो खाली कोसळला; सहलीला गेलेल्या ८ वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

खालापूर पोलीस स्टेशनला या विद्यार्थ्याच्या आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ...

पनवेल पालिकेचे उत्पन्न ११८ कोटींनी घटले; ३,८७३ कोटींचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प  - Marathi News | Panvel Municipality's income decreased by 118 crores; Budget without tax hike of 3,873 crores | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल पालिकेचे उत्पन्न ११८ कोटींनी घटले; ३,८७३ कोटींचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प 

मंगळवारी मुख्य लेखा  व वित्त अधिकारी मंगेश गावडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे अर्थसंकल्प सुपूर्द केला. ...

किल्ले रायगड परिसरातील उत्खनन कोणाच्या आशीर्वादाने? जैवविविधता, नैसर्गिक साधनसंपत्तीला धोका - Marathi News | kailalae-raayagada-paraisaraataila-utakhanana-kaonaacayaa-asairavaadaanae-jaaivavaivaidhataa-naaisaragaika-saadhanasanpatatailaa-dhaokaa | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :किल्ले रायगड परिसरातील उत्खनन कोणाच्या आशीर्वादाने? जैवविविधता, नैसर्गिक साधनसंपत्तीला धोका

सिकंदर अनवारे  लोकमत न्यूज नेटवर्क  महाड : ऐतिहासिक किल्ले रायगड परिसरामध्ये काही विकासकांकडून जमीन सपाटीकरण, उत्खननाची कामे मोठ्या प्रमाणात ... ...

करवाढ नसलेला पनवेल महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर; विकासासाठी ३,८७३ कोटींचे 'बजेट' - Marathi News | Panvel Municipal Corporation presents budget without tax hike Rupees 3,873 crore budget for development | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :करवाढ नसलेला पनवेल महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर; विकासासाठी ३,८७३ कोटींचे 'बजेट'

करवाढ नसल्याने पनवेलकरांना दिलासा ...

धक्कादायक! भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यात प्यायलं विष; वाल्मीक कराडचं नाव घेत म्हणाले... - Marathi News | Shocking BJP corporator attempt suicide in police station Taking Valmik Karads name | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :धक्कादायक! भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यात प्यायलं विष; वाल्मीक कराडचं नाव घेत म्हणाले...

आर्थिक फसवणूक झाल्याचं सांगत जाधव यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यानंतर ते कर्जत पोलीस ठाण्यात पोहोचले. ...

कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; एकाच मृत्यू - Marathi News | bees attack tourists in karnala sanctuary one dead | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; एकाच मृत्यू

या घटनेत एकाची मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

प्रसिद्धीअभावी शिवस्मारकाकडे पाठ; ‘जेएनपीए’साठी पांढरा हत्ती, कोट्यवधींचा खर्च  - Marathi News | Lack of publicity leads to Shiv Smarak; White elephant for 'JNPA', crores spent | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्रसिद्धीअभावी शिवस्मारकाकडे पाठ; ‘जेएनपीए’साठी पांढरा हत्ती, कोट्यवधींचा खर्च 

स्मारकाच्या देखभालीवरच जेएनपीएकडून महिन्यासाठी २२ लाख ४०,८९७, तर वर्षाकाठी २ कोटी ६८ लाख ९०,७७० रुपये खर्च होत आहेत.  ...

रखडलेल्या जंजिरा जेट्टीला अखेर मिळाला मुहूर्त; १ एप्रिलला खुली होण्याची शक्यता - Marathi News | The stalled Janjira Jetty finally gets a chance; likely to open on April 1 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रखडलेल्या जंजिरा जेट्टीला अखेर मिळाला मुहूर्त; १ एप्रिलला खुली होण्याची शक्यता

हे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण होऊन १ एप्रिल रोजी चाचणीसाठी जेट्टी खुली होणार असल्याने पर्यटकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. ...