लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

प्रस्तावित वाढवण बंदरासाठी २०० दशलक्ष क्युबिक मीटर वाळूची आवश्यकता - Marathi News | 200 million cubic meters of sand required for the proposed expansion port | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्रस्तावित वाढवण बंदरासाठी २०० दशलक्ष क्युबिक मीटर वाळूची आवश्यकता

मच्छीमारांचा वाढवण बंदरासाठी प्रचंड विरोध आहे. ...

खारघरमध्ये दोन कोरोना रुग्ण; आरोग्य विभाग झाले सतर्क  - Marathi News | Two corona patients in Kharghar; The health department became alert | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरमध्ये दोन कोरोना रुग्ण; आरोग्य विभाग झाले सतर्क 

दोन्ही रुग्णांचे अहवाल तपासण्यासाठी प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले असून दोन दिवसात त्याचे अहवाल पालिकेला प्राप्त होणार ...

दामदुप्पट पैसे देतो, म्हणत ५२ लाखांची फसवणूक; उरणमध्ये चिटफंडद्वारे गंडा : तिघांवर गुन्हा - Marathi News | Dam doubles the money, saying fraud of 52 lakhs; Cheating through chit fund in Uran: Crime against three | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दामदुप्पट पैसे देतो, म्हणत ५२ लाखांची फसवणूक; उरणमध्ये चिटफंडद्वारे गंडा : तिघांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : दामदुप्पटच्या नावाखाली पैसे जमा करून गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचा नवा प्रकार समोर आला आहे. ... ...

महाडमध्ये शिंदे-ठाकरे गटात झाला जोरदार राडा; आमदार भरत गोगावलेंची निषेध फेरी रोखल्याने तणाव - Marathi News | In Mahad, Shinde-Thackere group clash; MLA Bharat Gogavle's protest round was stopped, causing tension | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाडमध्ये शिंदे-ठाकरे गटात झाला जोरदार राडा; आमदार भरत गोगावलेंची निषेध फेरी रोखल्याने तणाव

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने भरत गोगावले यांचा पुतळा जाळून निषेध केला जाणार होता. तत्पूर्वी, शिंदे गटाच्या भरत गोगावले समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गर्दी केली. ...

रायगड पोलीस दलाच्या नावाचा देशात डंका, पोलीस हवालदार जयेश पाटील यांना पुरस्कार - Marathi News | Raigad Police Constable Jayesh Patil awarded in the country | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड पोलीस दलाच्या नावाचा देशात डंका, पोलीस हवालदार जयेश पाटील यांना पुरस्कार

रायगड पोलीस दलातील पोह जयेश पाटील यांना सन २०२३ मधील सीसीटीएनएस, आयसीजेएस कार्यप्रणाली राबविण्याकरिता केलेल्या वैयक्तिक विशेष कामगिरी पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले आहे. ...

पिस्टल विक्रीस आला आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला - Marathi News | The pistol was sold and caught in the net of the local crime branch | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पिस्टल विक्रीस आला आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला

आरोपींकडून २ देशी पिस्टल व ५ जिवंत काडतूस केली जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची आठवड्यात दुसरी कारवाई. ...

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उरण शहरावर ८५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर - Marathi News | 85 CCTV cameras watch over Uran city to curb crime | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उरण शहरावर ८५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

सीसीटीव्ही बसण्यासाठी ओएनजीसीची मदत मिळणार आहे. ...

स्मशानभूमीत सेंद्रिय फळभाज्यांसह मसाल्यांचा सुगंध दरवळतोय...; ‘मुनोत मुक्तिधाम’मध्ये वनराई; वाघिलकरांची स्वखर्चाने देखभाल - Marathi News | The aroma of spices along with organic fruits and vegetables wafts through the graveyard...; Forestry in 'Munot Muktidham'; Maintenance of tigers at own expense | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :स्मशानभूमीत सेंद्रिय फळभाज्यांसह मसाल्यांचा सुगंध दरवळतोय...; ‘मुनोत मुक्तिधाम’मध्ये वनराई; वाघिलकरांची स्वखर्चाने देखभाल

स्मशानभूमी म्हटलं की, ओसाड रान असे चित्र असते. मात्र, पनवेलमधील जैन समाजाच्या मुनोत मुक्तिधाम ट्रस्टच्या तक्का येथील स्मशानभूमीत वनराई फुलवली आहे. ...

व्हिडीओ पाहताना लिंक आली अन् झाली फसवणूक - Marathi News | While watching the video, the link came and got cheated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हिडीओ पाहताना लिंक आली अन् झाली फसवणूक

शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर चांगला फायदा होईल व बिटकॉइन व शेअर्समध्ये गुंतवणूक करायला सांगितली. ...