शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

क्रिकेट : BCCI सचिव पदासाठी रोहन जेटलींच्या नावाची चर्चा, पण क्रिकेटशी संबंध काय? जाणून घ्या

मुंबई : स्वर्गीय अरुण जेटली यांचे देशासाठी अन् पक्षासाठी खूप मोठे योगदान- मंगल प्रभात लोढा

व्यापार : PHOTOS | वेळ, काळ, पद्धत बदलली; कागदावरून टॅबवर आलेल्या अर्थसंकल्पाचा प्रवास कसा झाला?

राष्ट्रीय : दिल्ली विद्यापीठात सावरकरांच्या नावानं उभारलं जाणार महाविद्यालय; वाजपेयींच्या नावानंही असणार सेंटर

राष्ट्रीय : मोदींनी केलेल्या छळामुळे सुषमा स्वराज, अरुण जेटलींचा मृत्यू,स्टॅलिन यांच्या आरोपांना मुलींनी दिलं उत्तर; म्हणाल्या...

राजकारण : पंतप्रधान मोदींनी केलेल्या छळामुळे आणि दबावामुळेच सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा मृत्यू 

राष्ट्रीय : अरुण जेटलींचं निधन, रिपब्लिक अन् अर्णब गोस्वामींसाठी विजयासारखं सेलिब्रेशन

राष्ट्रीय : मला माझ्या मित्राची उणीव प्रकर्षाने जाणवतेय, Video शेअर करत मोदी झाले भावूक

राष्ट्रीय : जीएसटीमुळे काय-काय झालं स्वस्त, कसा झाला फायदा?; जेटलींच्या पुण्यतिथीला अर्थखात्याने केला नफ्याचा दावा

राष्ट्रीय : Budget 2020: सीतारामन यांच्या नावावर नवा विक्रम; ९१ अर्थसंकल्पांमध्ये कोणालाही जमला नव्हता!