शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

क्रिकेट : 'जर हा निर्णय आधीच घेतला असता तर जास्त आनंद झाला असता'

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली जेटली कुटुंबीयांची सात्वन भेट

राष्ट्रीय : Arun Jaitley Death : अरूण जेटली यांचा जीवनपट

राष्ट्रीय : Budget 2018 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

व्यापार : Budget 2018 - मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

राष्ट्रीय : माजी पंतप्रधान Manmohan Singh यांनी सोडलं टीकास्त्र