शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : घोटाळ्यांस नियामक, आॅडिटर्स जबाबदार - अरुण जेटली

राष्ट्रीय : वित्तमंत्री जेटलींवर मोदी नाराज!

राष्ट्रीय : घोटाळेबाजांची गय केली जाणार नाही, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींचं विधान

महाराष्ट्र : पीएनबी घोटाळा : केवळ ठेविदार बदलले, परिस्थिती नाही, राज ठाकरेंचा नरेंद्र मोदी, जेटलींना टोला

राष्ट्रीय : राफेल करार : राहुल गांधींचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा  

राष्ट्रीय : राफेल करार :  अरुण जेटलींची राहुल गांधीवर घणाघाती टीका, प्रणव मुखर्जींकडून शिकण्याचा दिला सल्ला 

राष्ट्रीय : पेट्रोल-डिझेल जीएसटीत आणण्यास राज्ये नाखूश - अरुण जेटली

व्यापार : दोन वर्षांत दिला अडीच लाखांना रोजगार, अर्थसंकल्पाद्वारे दिली जेटलींनी माहिती

संपादकीय : अरे व्वा...अर्थसंकल्प की काल्पनिक जुमल्यांचे नवे भेंडोळे?

राष्ट्रीय : लवकरच सामान्यांच्या सेवेत येणार 'मोदी केअर योजना', 50 कोटी लोकांना होणार लाभ