शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : निधीच्या कमतरतेमुळे संरक्षण क्षेत्राची अधोगतीच होईल -ब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि)

राष्ट्रीय : Budget 2018 : जेव्हा अरुण जेटलींनी पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला आयकरातून सूट मिळण्याची केली होती मागणी...

राष्ट्रीय : Budget 2018 : काय झालं स्वस्त आणि काय महाग ?

राष्ट्रीय : Budget 2018 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

व्यापार : Budget 2018: ना प्राप्तिकराचे दर बदलले, ना स्लॅब; तरीही 'असा' वाढला इन्कम टॅक्स

राष्ट्रीय : Budget 2018: गावाकडे चला, शेतकरी-गरिबांना जपा;  'मिशन 2019' आधी मोदी सरकारचा नारा 

पुणे : केंद्राच्या विविध योजनांचा लाभ महाराष्ट्राला मिळावा यासाठी ५ सदस्यीय समिती : सुधीर मुनगंटीवार

राष्ट्रीय : Budget 2018 : 'पकोडा बजेट' असल्याची आम आदमी पक्षाची खोचक टीका

कोल्हापूर : Budget 2018 : घोषणा चांगल्या परंतू प्रत्यक्ष लाभ होणार का..? - डॉ यशवंत थोरात

राष्ट्रीय : Budget 2018: 2018-19 या वर्षासाठी काय आहे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ?