शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

व्यापार : Budget 2018 - मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

राष्ट्रीय : Budget 2018: बिटकॉइनबद्दल अरुण जेटलींनी केली महत्त्वाची घोषणा

पुणे : उद्योगांना करात दिलेली सवलत स्वागतार्ह; एमसीसीआयएच्या पदाधिकाऱ्यांचे मत

व्यापार : हा तर जुमलेबाज अर्थसंकल्प, दीडपट हमीभावाची घोषणा शुद्ध फसवणूक : विखे-पाटील 

महाराष्ट्र : Budget 2018 : सत्ताधुंदांचा दिशाभूल करणारा अर्थसंकल्प - धनंजय मुंडे

महाराष्ट्र : यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प अभूतपूर्व आणि ऐतिहासिक, नवभारताच्या निर्मितीकडे वाटचाल : मुख्यमंत्री

राष्ट्रीय : Budget 2018- लक्झरीअस लाईफ महागली

राष्ट्रीय : Budget 2018- देशातील गरिब जनतेला मोफत घर व गॅस कनेक्शन देण्याची घोषणा

राष्ट्रीय : Budget 2018 : येत्या वर्षात 70 लाख नव्या नोक-या निर्माण करण्याचं सरकारचं लक्ष्य - अरुण जेटली

राष्ट्रीय : 1000 बी.टेक विद्यार्थ्यांना पीएच.डीसाठी प्राइम मिनिस्टर फेलोशिप