शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

व्यापार : Budget 2018 : नोकरदारांची निराशा, कररचनेत कोणताही बदल नाही

व्यापार : Budget 2018 Live: टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल नाही; अरुण जेटलींची घोषणा

व्यापार : Budget 2018 : महाग होणार मोबाइल-लॅपटॉपसारखी उपकरणं

सातारा : Budget 2018 : सरकारचा खिसा फाटका, बाता मात्र हजारो कोटींच्या - राज ठाकरे

राष्ट्रीय : Budget 2018 : रेल्वेसाठी 1 लाख 48  हजार कोटी,  सुरक्षित प्रवासासाठी नवी योजना 

व्यापार : Budget 2018 : 2020 पर्यंत शेतक-यांचं उत्पन्न दुप्पट करणार - अरूण जेटली 

राष्ट्रीय : Budget 2018 : येत्या वर्षात 51 लाख घरं बांधणार, 2022 पर्यंत प्रत्येक गरीबाला घर - अरूण जेटली 

राष्ट्रीय : Budget 2018 : इतिहासात पहिल्यांदाच सादर होणार हिंदीतून अर्थसंकल्प, अरूण जेटली ठरणार पहिले अर्थमंत्री

राष्ट्रीय : Budget 2018 : अरुण जेटली मांडणार अर्थसंकल्प, असा असणार त्यांचा संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम

राष्ट्रीय : Budget 2018 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'कॅशलेस इंडिया' योजनेला या 5 पद्धतींनी चालना देऊ शकतात अरुण जेटली