शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

व्यापार : Budget 2018 : महाग होणार मोबाइल-लॅपटॉपसारखी उपकरणं, 'या' निर्णयाचा बसणार फटका   

राष्ट्रीय : Budget 2018 : आतापर्यंतच्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतच्या 10 गोष्टी

राष्ट्रीय : Budget 2018 : सामान्य करदात्यांना अरूण जेटलींकडून आहेत या दहा अपेक्षा

व्यापार : Budget 2018 : सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर हे वाचा

नागपूर : आर्थिक सर्वेक्षणाने उघड झाली भारतीय अर्थव्यवस्थेची नाजूक स्थिती

राष्ट्रीय : आर्थिक सर्वेक्षणात देशाच्या विकासाचे ‘गुलाबी’ चित्र!

राष्ट्रीय : आर्थिक सर्वेक्षण :महागाई वाढण्याचे संकेत, पुढच्यावर्षी विकास दर असेल 7 ते 7.5%

व्यापार : जीएसटीमुळे जेटलींचे बजेट यंदा असेल पूर्णपणे वेगळे! सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प

राष्ट्रीय : Budget 2018; तीन वर्षांमध्ये मनरेगाच्या निधीत रालोआ सरकारने घातली भर, यंदा किती निधी मिळणार?

व्यापार : गेल्या वर्षीच्या बजेटने बदलला इतिहास, बघा काय होतं खास!