शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : मनमोहन सिंग यांच्या देशभक्तीबद्दल कुठलाही संशय नाही - भाजपा

राष्ट्रीय : 2 हजार रुपयांची नोट बंद होणार ही अफवा, विश्वास ठेऊ नका- अरूण जेटली

राष्ट्रीय : टू जी खटल्याच्या निर्णयाला काँग्रेसने सन्मानाचं बिरुद म्हणून मिरवू नये - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली

व्यापार : पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार? जेटलींनी असा दिला प्रतिसाद

महाराष्ट्र : शिक्षण व्यवस्था बंधनमुक्त हवी : अरुण जेटली

पुणे : शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवर जी.एस.टी रद्द करण्याबाबत कलाकारांचे जेटलींना निवेदन

पुणे : शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणेची गरज - अरुण जेटली

राष्ट्रीय : माजी पंतप्रधान Manmohan Singh यांनी सोडलं टीकास्त्र

राष्ट्रीय : आता तयारी अर्थसंकल्पाची, अरुण जेटली यांची अर्थतज्ज्ञांबरोबर बैठक 

व्यापार : ‘एफआरडीआय’ विधेयकात ठेवीदारांच्या हक्कांचे रक्षणच, वित्तमंत्री अरुण जेटली