शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

व्यापार : तपास करताना अधिकारांचा वापर नि:पक्षपातीपणे करा - अरुण जेटली

राष्ट्रीय : विराट कोहली इंडियन ऑफ दि इयर तर मानुषी छिल्लर स्पेशल अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित, दिमाखदार सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती

व्यापार : अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला

व्यापार : जीएसटीने व्यवसाय करणे केले अधिक सोपे -जेटली

व्यापार : ‘७ ते ८ टक्के वृद्धीसाठी भारताने पाया मजबूत केला’

व्यापार : आर्थिक विकास दर वाढून 6.3 टक्क्यांवर, नोटाबंदी व जीएसटीचा सकारात्मक प्रभाव- अरुण जेटली

भंडारा : साडेचार लाख कोटींचा एनपीए दडवला, अरुण जेटली यांनी केली यूपीए सरकारवर टीका

राष्ट्रीय : 'लष्कर-ए-तोयबाचा एकही कमांडर जिवंत राहणार नाही'

राष्ट्रीय : केंद्रीय अर्थसंकल्पासाठी उद्योजक संघटनेकडून मागितल्या सूचना, सीआयआय-आयसीएआयमध्ये मंथन सुरु 

व्यापार : बँक रिकॅप बाँड्स पुढील पंधरवड्यात बाजारात