शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : आता मिडनाईट सेलिब्रेशन करा, यशवंत सिन्हांचा जेटलींना टोला

व्यापार : भारताची वाढलेली रेटिंग हा सरकारने केलेल्या सुधारणांचा परिणाम - अरुण जेटली 

व्यापार : भारत होणार व्यवसायासाठी कमालीचा आकर्षक देश: अरुण जेटली

व्यापार : इलेक्ट्रिक फिटिंग होणार स्वस्त, जीएसटीत सवलत; वाइंडिंग वायर उद्योगाला संजीवनी

व्यापार : जीएसटीत आणखी कपात करणार, वित्तमंत्र्यांचे संकेत : निवडणुकांशी संबंध नाही

व्यापार : जीएसटीमध्ये होणार अजून काही बदल, अरुण जेटलींनी दिले संकेत

राष्ट्रीय : दैनंदिन वापरातील १७८ वस्तू होणार स्वस्त, रेस्टॉरंटस्वरही आता लागेल ५ टक्के कर

व्यापार : ग्राहक आणि छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, वित्तमंत्री अरुण जेटली यांची माहिती 

राष्ट्रीय : GST भल्या भल्यांना कळलेला नाही - भाजपा मंत्र्याचा घरचा आहेर

व्यापार : २८ टक्के जीएसटी असलेल्या वस्तू, सेवांची संख्या घटविणार