शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय :  लूट तर 2-जी, राष्ट्रकुल आणि कोळसा घोटाळ्यात झाली, अरुण जेटलींचा काँग्रेसला टोला

राष्ट्रीय : नोटाबंदीचा हेतू सफल, वित्तमंत्री अरुण जेटली यांचा दावा

राष्ट्रीय : स्वस्ताई : फर्निचर, प्लास्टिक उत्पादने, शाम्पूवरील जीएसटी कमी करणार?

राष्ट्रीय : उद्योगस्नेही देशांच्या यादीत भारताची झेप,अर्थमंत्री अरुण जेटली यांची माहिती

व्यापार : जागतिक बँकेच्या उद्योगस्नेही देशांच्या क्रमवारीत भारताची मोठी झेप, पटकावले 100 वे स्थान

राष्ट्रीय : राहुल गांधींची अरुण जेटलींवर 'ट्विट'टीका : नोटाबंदी-GSTमुळे अर्थव्यवस्था ICUमध्ये, तुमच्या औषधातही नाही जोर 

व्यापार : 8 नोव्हेंबरला साजरा करणार अँटी ब्लॅक मनी डे, वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली घोषणा

राष्ट्रीय : मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला ९ लाख कोटींचे ‘टॉनिक’, आजारी बँकांना दोन लाख कोटींचे भांडवल

व्यापार : सप्टेंबर महिन्यात जीएसटी अंतर्गत जमा झाला 92,150 कोटींचा महसूल

राष्ट्रीय : अर्थव्यवस्थेला चेतना कशी द्यायची? सरकारमध्येच संघर्ष; अरुण जेटली- नीति आयोगात मतभेद