शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : मोदींच्या ७७ पैकी ५४ मंत्र्यांनी मालमत्तेचा तपशीलच दिला नाही, जेटली सर्वाधिक श्रीमंत, पासवानांकडे सर्वांत कमी संपत्ती

व्यापार : रिअल इस्टेटला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी नोव्हेंबरमध्ये चर्चा, सर्वाधिक करचोरी रिअल इस्टेटमध्ये

व्यापार : विरोधकांच्या अडथळ्यांनंतरही करप्रणालीतील बदल निर्विघ्न, जीएसटीचा खालच्या स्तराचा करणार विस्तार :अरुण जेटली

व्यापार : जीएसटीतील सततच्या बदलांमुळे आर्थिक सुधारणांची वजाबाकी; आणखी काही सवलती अपेक्षित

व्यापार : जीएसटी, नोटाबंदीचा सकारात्मक परिणाम; अरुण जेटलींचा दावा

व्यापार : सरकारची दिवाळी भेट!, २७ प्रकारच्या वस्तूंवर १२ ऐवजी ५ टक्के

व्यापार : जीएसटीचा दिवाळी धमाका,  छोटे व्यापारी, ज्वेलर्स आणि निर्यातकांवर सवलतींचा वर्षाव

राष्ट्रीय : अर्थव्यवस्थेचं वस्त्रहरण होत असताना मी शांत बसणार नाही - यशवंत सिन्हा

व्यापार : मंदी कमी करण्यासाठी सरकारची लगबग

व्यापार : एअर इंडियाचा बोजा खरेदीदारावर नाही, कंपनीला चांगली किंमत मिळवून देण्यासाठी नवी शक्कल