शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

संपादकीय : कशाला उद्याची बात?

राष्ट्रीय : तर खुल्या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांना सामोरे जा, शत्रुघ्न सिन्हांचे मोदींना आव्हान   

राष्ट्रीय : '80 व्या वर्षी नोकरी मागतायत', अरुण जेटलींच्या खोचक टिकेला यशवंत सिन्हांचं प्रत्युत्तर

राष्ट्रीय : देशानं पक्षाला खूप काही दिलं; आता वेळ पक्षाची आहे - नरेंद्र मोदी

व्यापार : सरकारची बजेटची तयारी सुरू, मोदी सरकारच्या अखेरच्या पूर्ण अर्थसंकल्पातून जनतेला असंख्य अपेक्षा

राष्ट्रीय : जीएसटी अंतर्गत नियमित वापराच्या 30 वस्तू झाल्या स्वस्त, एसयूव्ही कार महागल्या