लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेएनपीटी

जेएनपीटी

Jnpt, Latest Marathi News

जेएनपीटी प्रशासनाचे ३१ कोटी घरभाडे भत्ता वसुलीचे आदेश - Marathi News | JNPT administration orders collection of Rs | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीटी प्रशासनाचे ३१ कोटी घरभाडे भत्ता वसुलीचे आदेश

कामगार संतप्त : ५ आॅगस्टपासून संपाचा इशारा ...

जेएनपीटीला बेस्ट पोर्टचा पुरस्कार, सर्व स्तरांवर केले उल्लेखनीय काम - Marathi News | JNPT's Best Port Award, Noteworthy work done at all levels | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीटीला बेस्ट पोर्टचा पुरस्कार, सर्व स्तरांवर केले उल्लेखनीय काम

देशातील नंबर एकचे असलेल्या जेएनपीटी पोर्टने चौथ्या इंडिया मेरीटाइम अ‍ॅवॉर्ड समारंभात या वर्षीचा बेस्ट पोर्ट आॅफ द इयर (कंटेनराइस्ड) अ‍ॅवॉर्ड पटकावला आहे. ...

जेएनपीटीच्या घसरणीमागे खासगीकरणाचा डाव ? - Marathi News | JNPT's privatization behind the decline? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीटीच्या घसरणीमागे खासगीकरणाचा डाव ?

जेएनपीटीअंतर्गत असलेल्या अन्य तीन बंदराचा कंटेनर वाहतुकीचा व्यवसाय तेजीत आहे, मात्र जेएनपीटीच्या स्वत:च्या मालकीच्या असलेल्या बंदरातून कंटेनर वाहतूक मागील वर्षापेक्षा २०१८-१९ या चालू वर्षात २८.७१ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात घसरली आहे. ...

कंटेनर हिटमुळे तापमानात वाढ, उरण परिसरात पर्यावरणाचा प्रश्न गंभीर - Marathi News | Temperatures rise due to container hits, environmental concerns are severe in the Uran area | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कंटेनर हिटमुळे तापमानात वाढ, उरण परिसरात पर्यावरणाचा प्रश्न गंभीर

उरण आणि जेएनपीटी परिसरात असलेल्या कंटेनर यार्डमध्ये ठेवण्यात येत असलेल्या पत्र्याच्या लाखो कंटेनरच्या डब्यांमुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ...

जेएनपीटीत नव्या ठेकेदारांच्या नियुक्त्या - Marathi News | Appointments of new contractors in JNPT | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीटीत नव्या ठेकेदारांच्या नियुक्त्या

ट्रस्टी मंडळाच्या बैठकीत तातडीने निर्णय : सेझचे थंडावलेले काम पूर्वपदावर आणण्यासाठी उपाय ...

जेएनपीटीतील कामगार वसाहतीची दुरु स्ती अपूर्णच  - Marathi News |  In the JNPT, the labor colonies are incomplete | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीटीतील कामगार वसाहतीची दुरु स्ती अपूर्णच 

जेएनपीटी कामगार वसाहतीच्या दुरुस्तीचे सुमारे १४४ कोटींचे काम मुदतवाढ देऊनही पूर्ण न झाल्याने ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून जेएनपीटी अध्यक्षांकडे करण्यात आली आहे. ...

उरणमधील शिवस्मारकाचे उद्घाटन; सात लाख शिवप्रेमी उपस्थित राहणार - Marathi News | Inauguration of ShivSmarak in Uran; Seven lakh Shivpreeti will be present | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमधील शिवस्मारकाचे उद्घाटन; सात लाख शिवप्रेमी उपस्थित राहणार

जेएनपीटीने जासई-दास्तानफाटा दरम्यान सुरू केलेल्या ३० कोटी खर्चाच्या शिवस्मारकाचे रविवार, १७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांंच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ...

जेएनपीटीने केली महाकाय कार्गोची हाताळणी - Marathi News | JNPT handled large cargo handling | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीटीने केली महाकाय कार्गोची हाताळणी

पोर्ट अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जेएनपीटीने उपकरणे शॅलो वॉटर बर्थवर उभ्या असलेल्या मालवाहतूक जहाज एम.व्ही.हॅपी स्कायवर ३६ तासात यशस्वीरीत्या लोड केली. ...