लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेएनपीटी

जेएनपीटी

Jnpt, Latest Marathi News

सीसीटीव्ही बंद असल्याने बंदराची सुरक्षा धोक्यात, सुरक्षारक्षकांना भीती  - Marathi News | The security of the port is in danger as the CCTV is off, fearing the security guards | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सीसीटीव्ही बंद असल्याने बंदराची सुरक्षा धोक्यात, सुरक्षारक्षकांना भीती 

Uran : जेएनपीटीत विविध प्रकारचे विविध ठिकाणी ७१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ...

जेएनपीटीचे पार्किंग प्लाझा सुरू, सेंट्रलाइज्ड पार्किंगसाठी १७० कोटींचा खर्च - Marathi News | JNPT's Parking Plaza opens at a cost of Rs 170 crore for centralized parking | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीटीचे पार्किंग प्लाझा सुरू, सेंट्रलाइज्ड पार्किंगसाठी १७० कोटींचा खर्च

JNPT News : जेएनपीटी बंदरातून दररोज सुमारे १४ हजार कंटेनर मालाची वाहतूक होते. मात्र, आवश्यकतेनुसार ट्रॅक्टर-ट्रेलर्ससाठी पार्किंगची व्यवस्था नाही. बंदराबाहेरच्या रस्त्यांवरच वाहने पार्किंग केली जातात. ...

जेएनपीटीच्या अ‍ॅडिशनल लिक्विड कार्गो जेट्टीच्या कामाला केंद्राचा ब्रेक; ३१० कोटींचा खर्च, खासगी बंदरांच्या फायद्यासाठी हालचाली - Marathi News | Centre's break for work on JNPT's Additional Liquid Cargo Jetty; 310 crore expenditure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेएनपीटीच्या अ‍ॅडिशनल लिक्विड कार्गो जेट्टीच्या कामाला केंद्राचा ब्रेक; ३१० कोटींचा खर्च, खासगी बंदरांच्या फायद्यासाठी हालचाली

जेएनपीटी बंदरात ३०० मीटर लांबीची जुनी केमिकल जेट्टी आहे. या जुन्या जेट्टीच्या दोन्ही बाजूला बर्थिंगची सोय आहे. त्यामुळे दोन्ही बर्थवर पीओएल, एलपीजी, ईडीबल ऑईल, मोलॅशिस आणि इतर अनेक प्रकारच्या केमिकल जहाजांची वाहतूक होते. ...

‘जेएनपीटी’च्या खासगीकरणाला शिवसेनेचा विरोध; खासदारांनी नौकानयन मंत्र्यांची घेतली भेट - Marathi News | Shiv Sena opposes privatization of JNPCT; MPs call on Shipping Minister | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘जेएनपीटी’च्या खासगीकरणाला शिवसेनेचा विरोध; खासदारांनी नौकानयन मंत्र्यांची घेतली भेट

जेएनपीटीबाबत केली चर्चा, यावेळी मांडवीया यांनी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)च्या खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही.  ...

जेएनपीसीटी बंदर खासगीकरणाच्या ठरावाचा डाव उधळला - Marathi News | resolution of JNPCT ports privatization thwarted | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीसीटी बंदर खासगीकरणाच्या ठरावाचा डाव उधळला

कामगार संघटनांच्या विरोधाला यश; जोरदार निदर्शने, घोषणाबाजीमुळे प्रशासनाने प्रस्ताव पुढे ढकलला ...

भाडेवाढ स्थगितीचा निर्णय लवकरच घेणार - Marathi News | The decision to postpone the fare hike will be taken soon | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भाडेवाढ स्थगितीचा निर्णय लवकरच घेणार

जेएनपीटी बंदर वसाहतीचा प्रश्न; बोर्ड ऑफ ट्रस्टची मंजुरी आवश्यक असल्याचे प्रशासनाचे मत ...

जेएनपीटी प्रकल्पबाधित ग्रामपंचायतींना थकीत मालमत्ता कर लवकरच मिळणार - Marathi News | Gram panchayats affected by JNPT project will soon get overdue property tax | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीटी प्रकल्पबाधित ग्रामपंचायतींना थकीत मालमत्ता कर लवकरच मिळणार

उरण तालुक्यातील महालण विभागातील जसखार, सोनारी, करळ, फुंडे, नवघर, पागोटे, हनुमान कोळीवाडा, नवीन शेवा, धुतूम, जासई, चिर्ले आदी ११ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जमिनी सिडकोने जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी संपादित केल्या. ...

कांद्याच्या रिफर कंटेनरसाठी १५०० रुपये अतिरिक्त भाडे - Marathi News | Additional fare of Rs. 1500 for onion referral container | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कांद्याच्या रिफर कंटेनरसाठी १५०० रुपये अतिरिक्त भाडे

कांदा निर्या$तीसाठी मोजाव्या लागणाऱ्या या अतिरिक्त जादा खर्चामुळे निर्यातदार हैराण झाले आहेत. ...