लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

पनवेल महापालिका हद्दीतील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे निर्णय - Marathi News | Schools in Panvel Municipal Corporation have been declared holiday on Tuesday, Municipal Commissioner's decision | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल महापालिका हद्दीतील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे निर्णय

रायगड जिल्हयामध्ये सद्यस्थितीमध्ये असलेल्या परिस्थितीमुळे घेतला निर्णय ...

नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; मुसळधार पावसामुळे घेतला निर्णय - Marathi News | Schools holiday in Navi Mumbai on Tuesday; Municipal commissioner took the decision due to heavy rain | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; मुसळधार पावसामुळे घेतला निर्णय

भारतीय हवामान खात्यातर्फे उद्याही (९ जुलै) अतिवृष्टी होणार असल्याच्या इशारा ...

वेळापत्रकाबाबतचा विरोध उफाळला; आश्रमशाळा कर्मचाऱ्यांमध्ये रोष ! - Marathi News | Controversy over the schedule erupted; Rage among ashram school employees! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वेळापत्रकाबाबतचा विरोध उफाळला; आश्रमशाळा कर्मचाऱ्यांमध्ये रोष !

अन्याय होत असल्याचा आरोप : विद्यार्थी, शिक्षकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम? ...

मोठी बातमी: मुंबईला पावसाने झोडपलं; शाळा-कॉलेजबाबत BMCचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Big News heavy rain in mumbai Important decision of BMC regarding schools colleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: मुंबईला पावसाने झोडपलं; शाळा-कॉलेजबाबत BMCचा महत्त्वपूर्ण निर्णय

महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे.  ...

सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना अतिवृष्टीमुळे सोमवारी सुट्टी; शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा - Marathi News | Schools in Sindhudurg-Ratnagiri district closed on Monday due to heavy rain Announcement of Minister of School Education | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना अतिवृष्टीमुळे सोमवारी सुट्टी; शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा

आणखी पाऊस कोसळण्याचा अंदाज असल्याने मंत्री केसरकर यांनी स्वत: पुढाकार घेत एक दिवसाची सुट्टी केली जाहीर ...

जिल्हा परिषदेच्या शाळेत चिमुकलीचा विनयभंग, पाेषण आहाराचा मदतनीसच आराेपी - Marathi News | Child molestation in Zilla Parishad school in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषदेच्या शाळेत चिमुकलीचा विनयभंग, पाेषण आहाराचा मदतनीसच आराेपी

याप्रकरणी चिमुकलीच्या नातेवाइकांनी सिव्हील लाइन पाेलिस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर ५० वर्षीय आरोपीविरूध्द विनयभंगासह पोस्को अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण - Marathi News | survey of out of school children in the district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण

५ ते २० जुलै दरम्यान मोहीम : मुलांचा शोध घेवून शिक्षणाच्या प्रवाहात आणणार ...

सिंधुदुर्ग जिल्हा धर्मशाळा झाला की काय?, शिक्षक भरतीवरुन विनायक राऊत यांची शिक्षणमंत्र्यावर टीका - Marathi News | Vinayak Raut criticizes Education Minister Deepak Kesarkar on teacher recruitment | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा धर्मशाळा झाला की काय?, शिक्षक भरतीवरुन विनायक राऊत यांची शिक्षणमंत्र्यावर टीका

'राज्याच्या इतिहासात पहिलेच शिक्षण मंत्री आहेत ज्यांना शिक्षणखात्याचा अर्थच कळला नाही' ...