शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अदनान सामी

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार  अदनान सामी त्याच्या ‘मुझको भी लिफ्ट करा दे’ या गाण्यासाठी ओळखला जातो. या गाण्यामुळेच तो प्रसिद्धीझोतात आला. त्याचबरोबर अदनान त्याच्या वजनामुळेही चर्चेत असायचा. परंतु सध्या त्याने त्याचे वजन कमालीची घटविले  आहे..२६ मे २०१५ रोजी अदनानने भारतीय नागरिकतेसाठी प्रक्रिया सुरू केली होती. पुढे डिसेंबर २०१५ मध्ये भारत सरकारने त्याच्या अर्जावर समंती दर्शविली. त्यानंतर १ जानेवारी २०१६ पासून तो भारतीय नागरिक झाला.

Read more

फिल्मी : तब्बल २३० किलो वाढलेलं वजन, डॉक्टरांनी सोडलेली आशा; प्रसिद्ध बॉलिवूड सिंगरने सांगितलं ट्रान्सफॉर्मेशनचं सत्य

पुणे : Adnan Sami: ‘सवाई’च्या स्वरमंचावर प्रथमच निनादले अदनान सामींच्या पियानोचे स्वर

फिल्मी : गायक अदनान सामींना मातृशोक, ७७ व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास

फिल्मी : अदनान सामीचं वजन पुन्हा जैसे थे! लेकीसोबत विमानतळावर दिसला अन् झाला ट्रोल

फिल्मी : अदनान सामीचा एकदा-दोनदा नाही तर तब्बल चार वेळा झाला निकाह; १५५ किलो वजन घटवून सर्वांना केलं हैराण

फिल्मी : 'मला वेड लागायची पाळी आली होती'; 27 वर्षानंतर अदनान सामीच्या पहिल्या पत्नीचा खुलासा

फिल्मी : What!!! अदनान सामीनं पत्नीचा बनवला अश्लील व्हिडीओ आणि नकली डिग्री?, भावाचे गंभीर आरोप

फिल्मी : चार लग्न करुनही ऋषी कपूरच्या अभिनेत्रीला मिळालं नाही खरं प्रेम, अदनान सामीसोबत देखील होती नात्यात

फिल्मी : जीवघेणा लठ्ठपणा, डॉक्टर म्हणाले होते सहा महिनेच जगशील, त्यानंतर... अदनान सामीने सांगितला भयावह अनुभव

फिल्मी : १७ वर्षात चार वेळा निकाह; गुंतागुंतीची आहे अदनान सामीची मॅरीड लाईफ