शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अदनान सामी

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार  अदनान सामी त्याच्या ‘मुझको भी लिफ्ट करा दे’ या गाण्यासाठी ओळखला जातो. या गाण्यामुळेच तो प्रसिद्धीझोतात आला. त्याचबरोबर अदनान त्याच्या वजनामुळेही चर्चेत असायचा. परंतु सध्या त्याने त्याचे वजन कमालीची घटविले  आहे..२६ मे २०१५ रोजी अदनानने भारतीय नागरिकतेसाठी प्रक्रिया सुरू केली होती. पुढे डिसेंबर २०१५ मध्ये भारत सरकारने त्याच्या अर्जावर समंती दर्शविली. त्यानंतर १ जानेवारी २०१६ पासून तो भारतीय नागरिक झाला.

Read more

फिल्मी : फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण

फिल्मी : Adnan Sami Fat to Fit : अदनान सामीनं चक्क घटवलं १५० किलो वजन, जाणून घ्या त्याची वेट लॉस जर्नी

फिल्मी : Adnan Sami : हुबेहुब वडिलांची कॉपी दिसतो सिंगर अदनान सामीचा मुलगा, दोन मुलींचा आहे पिता

फिल्मी : Weight Loss : २२० किलो ते ७५ किलो, असं केलं अदनान सामीनं ट्रान्सफॉर्मेशन; वाचा कसा होता डाएट प्लॅन

फिल्मी : Adnan Sami Shocking Transformation: हाच का तो?, अदनान सामीचं शॉकिंग ट्रांसफॉर्मेशन पाहून यूजर्सना पडला प्रश्न