शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अदनान सामी

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार  अदनान सामी त्याच्या ‘मुझको भी लिफ्ट करा दे’ या गाण्यासाठी ओळखला जातो. या गाण्यामुळेच तो प्रसिद्धीझोतात आला. त्याचबरोबर अदनान त्याच्या वजनामुळेही चर्चेत असायचा. परंतु सध्या त्याने त्याचे वजन कमालीची घटविले  आहे..२६ मे २०१५ रोजी अदनानने भारतीय नागरिकतेसाठी प्रक्रिया सुरू केली होती. पुढे डिसेंबर २०१५ मध्ये भारत सरकारने त्याच्या अर्जावर समंती दर्शविली. त्यानंतर १ जानेवारी २०१६ पासून तो भारतीय नागरिक झाला.

Read more

फिल्मी : बॉलिवूडमधील मंडळींनी वाहिली अरुण जेटली यांना श्रद्धांजली

फिल्मी : अदनान सामीच्या क्यूट मुलीचे फोटो पाहिलेत का? ती दिसते एखाद्या डॉल इतकी सुंदर

फिल्मी : अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता या प्रसिद्ध गायकाचे ट्विटर अकाऊंट झाले हॅक

फिल्मी : सध्या काय करतेय, राज कपूरची ही ‘हिना’? अचानक कुठे झाली गायब?

फिल्मी : अदनान सामीची मुलगी हीच त्याची सर्वात मोठी चाहती !

फिल्मी : आलिया भट आणि वरूण धवन यांनी ‘द व्हॉइस’ मध्ये सांगितले आपल्या आवडत्या गायकाविषयी

फिल्मी : अदनान सामीच्या ट्विटने संतापला पाकिस्तानी अभिनेता! फेसबुकवर लिहिली भलीमोठी पोस्ट!!