शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची संख्या लक्षात घेऊन या समाजातील सुशिक्षित बेरोजगारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करण्यासाठी व त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबवून त्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या हेतूने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना 1998 साली करण्यात आली. हे महामंडळ कंपनी कायदा 1956 अंतर्गत नोंदणीकृत आहे. महामंडळात बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत अर्जदारास 5 लाखापर्यंत गुंतवणुकीची प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायाकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते.

Read more

कोल्हापूर : तरुणांनो, तुम्ही कर्ज घ्या, महामंडळ व्याज देईल, व्याज परतावा मिळविण्यात कोल्हापूर राज्यात प्रथम

मुंबई : अण्णासाहेब पाटील महामंडळास शंभर कोटी द्या - पाटील

कोल्हापूर : नागरी बँका आण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे कर्ज देणार

कोल्हापूर : कर्ज प्रक्रियेत सुलभता आणा, कागदपत्रांबाबत जनजागृती करा  : राजेश क्षीरसागर

सोलापूर : नरेंद्र पाटील म्हणाले; राज्यात पुन्हा पहाटेचा शपथ विधी होईल की दुपारचा ते सांगता येत नाही

कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ नियोजन विभागाकडे हस्तांतरित

मुंबई : 'अशोक चव्हाणांना हटविण्याची मागणी केल्यानेच अध्यक्षपदावरुन माझी नियुक्ती रद्द'

महाराष्ट्र : आण्णासाहेब पाटील महामंडळावरील नियुक्त्या रद्द, संभाजीराजे छत्रपती नाराज

कोल्हापूर : आण्णासाहेब पाटील महामंडळावरील नियुक्त्या रद्द

सिंधुदूर्ग : राज्यात एक लाख मराठा उद्योजक निर्माण करणार : नरेंद्र पाटील