शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची संख्या लक्षात घेऊन या समाजातील सुशिक्षित बेरोजगारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करण्यासाठी व त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबवून त्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या हेतूने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना 1998 साली करण्यात आली. हे महामंडळ कंपनी कायदा 1956 अंतर्गत नोंदणीकृत आहे. महामंडळात बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत अर्जदारास 5 लाखापर्यंत गुंतवणुकीची प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायाकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते.

Read more

छत्रपती संभाजीनगर : अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे मराठवाड्यातील ३६ हजार जणांना २,८७२ कोटींचे कर्जवाटप

छत्रपती संभाजीनगर : बेरोजगार बेजार! जिल्हा उद्योग केंद्र, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांना बँकांचा खोडा

महाराष्ट्र : “धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडला वाचवत आहेत, राजीनाम्याची मागणी योग्यच”; महायुतीला घरचा आहेर

सांगली : अण्णासाहेब पाटील महामंडळाची राज्यातील कर्जवाटप प्रक्रिया ठप्प

नवी मुंबई : अण्णासाहेब पाटील महामंडळाने घडविले एक लाख उद्योजक

नवी मुंबई : अण्णासाहेब पाटील महामंडळ एक लाख लाभार्थ्यांचा टप्पा पूर्ण करणार

नवी मुंबई : अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

परभणी : राष्ट्रीयकृत बँकांचे काम परभणीत असमाधानकारक, लाभार्थ्यांची उपेक्षा नको; नरेंद्र पाटलांचे निर्देश

नागपूर : एक लाख मराठा उद्योजक घडविणार, अण्णसाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची घोषणा

लोकमत शेती : अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत ट्रॅक्टर खरेदी सवलत योजनेस येत्या दसऱ्यापासून सुरवात