ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशन आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया संघटनांच्या माध्यमातून मंगळवारी (दि.२२) एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला असून या माध्यमातून संघटनेच्या नाशिक शाखेतील कर्मचाऱ्यांनी बँक विलीनीकरण व खासगीकरणाला विरोध केला आहे. ...
महाराष्ट्र बँकेने कर्मचाऱ्यांसमोबत केलेल्या कराराची जबाबदारी स्वीकारण्यास व्यवस्थापनाकडून टाळाटाळ होत असून महाराष्ट्र बॅँकेत सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना बढतीची संधी दिली असताना हंगामी सफाई कर्मचाऱ्यांना त्यातून वगळण्यात आले. बॅँकेने सफाई कर्मचाऱ्या ...