शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भय्यूजी महाराज

आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी इंदूरमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांचं खरं नाव उदयसिंह देशमुख आहे. 29 एप्रिल 1968मध्ये मध्य प्रदेशातल्या शाजापूर जिल्ह्यातील शुजालपूरमध्ये भय्यूजी महाराजांचा जन्म झाला. सिनेमा, राजकारण, समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रात ते प्रसिद्ध होते. देशातील अनेक मोठे राजकारणी, अभिनेते, गायक आणि उद्योगपती त्यांच्या आश्रमात जायचे. आदिवासी मुलांसाठी त्यांनी आश्रमशाळांची स्थापना केली होती. आदिवासी मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. 

Read more

क्राइम : भय्यू महाराज आत्महत्येप्रकरणी CBI चौकशीची शिष्यांची मागणी, आरोपी जाणार हायकोर्टात

क्राइम : एका फोन कॉलनं भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येचं रहस्य उलगडलं; नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात सेवक, चालक, केअर टेकर दोषी; इंदूर कोर्टाचा निकाल

मुंबई : भय्यू महाराज यांच्या संपत्तीचा ताळमेळ लागेना; मुलीची न्यायालयात याचिका

राष्ट्रीय : भय्यू महाराजांचा मृत्यू ब्लॅकमेलिंग, फसवणुकीमुळे; मुलगी कुहूने मौन सोडले

राष्ट्रीय : ‘त्या’तरुणीने भय्यू महाराजांवर टाकले होते जाळे

मुंबई : भैय्यू महाराज आत्महत्या : फरार सेवक विनायक दुधाळेला अटक

बुलढाणा : ‘सेवा’ हे अनिवार्य कार्य: मोहन भागवत

बुलढाणा : खामगावातील सूर्योदय पारधी आश्रम शाळेला संघाचे ‘टॉनिक’!

बुलढाणा : राष्ट्रसंत भैय्युजी महाराजांचे कार्य दिपस्तंभासारखे : सानंदा