शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई महानगरपालिका निवडणुक 2022

BMC Election 2022 : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२२- मागील २५ वर्षाहून अधिक काळ मुंबईवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा दोन्ही पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवली. या निवडणुकीत शिवसेनेला ८४ तर भाजपाला ८२ जागांवर विजय मिळवला. तर कालांतराने मनसेचे ६ नगरसेवक आणि काही अपक्ष नगरसेवकांना घेऊन शिवसेनेने त्यांचे संख्याबळ वाढवलं. यंदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेत थेट लढत होणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबईत यापूर्वी २२७ वार्ड होते आता ती संख्या वाढून २३६ झाली आहे.

Read more

मुंबई : Gujarat Election Result 2022 Live: सगळ्यांनी ऐकून ठेवा... आज जे गुजरातमध्ये घडलंय, तेच उद्या Mumbai BMC मध्ये घडणार

मुंबई : Maharashtra Politics: “हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम, उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मुंबईच्या विकासाची मारेकरी”

मुंबई : BJP vs Shivsena Uddhav Thackeray: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी 'मराठी मुस्लीम' हा ठाकरे गटाचा छुपा डाव

मुंबई : Ashish Shelar vs Uddhav Thackeray: कोरोनाकाळात ज्यांनी खाल्ले खोके, त्या बोक्यांची 'कॅग'मार्फत चौकशी एकदम ओक्के

मुंबई : Maharashtra Politics: “प्रगतीसाठी भाजपला मतदान करा, BMC निवडणुकीत आम्हीच धुरळा उडवू”: अमृता फडणवीस

मुंबई : Maharashtra Politics: BMC निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का! उपाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश; ठाकरेंनी बांधले शिवबंधन

मुंबई : Maharashtra Politics: बदल सोडाच, गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा!; शिवसेनेचा नवा नारा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: भाजप-मनसे थेट युती नाही! निवडणुकांसाठी फडणवीस-राज ठाकरेंचा हटके फॉर्म्युला? सेनेला शह देणार?

मुंबई : अमित शाहांकडून मुंबईतील भाजपा पदाधिकाऱ्यांची हजेरी, मुंबई मनपा निवडणुकीवरून टोचले कान 

मुंबई : Kishori Pednekar: “आगामी BMC निवडणुकीत शिवसेनेचेच वर्चस्व कायम राहणार, १५० जागांवर उमेदवार निवडून येणार”