शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई महानगरपालिका निवडणुक 2022

BMC Election 2022 : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२२- मागील २५ वर्षाहून अधिक काळ मुंबईवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा दोन्ही पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवली. या निवडणुकीत शिवसेनेला ८४ तर भाजपाला ८२ जागांवर विजय मिळवला. तर कालांतराने मनसेचे ६ नगरसेवक आणि काही अपक्ष नगरसेवकांना घेऊन शिवसेनेने त्यांचे संख्याबळ वाढवलं. यंदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेत थेट लढत होणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबईत यापूर्वी २२७ वार्ड होते आता ती संख्या वाढून २३६ झाली आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंचा ‘प्लान’ ठरला! BMCवर भगवा फडकवणारच; कामाला लागा, ‘मातोश्री’चे आदेश

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंकडे हाच शेवटचा पर्याय? तेजस ठाकरे सक्रीय होणार? शिंदे गटावर अंकुश बसणार!

मुंबई : शिंदे-फडणवीस लागले कामाला! आता लक्ष्य मुंबई महापालिका; शिवसेनेसमोर दुहेरी संकट, ‘ही’ आव्हाने