शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई महानगरपालिका निवडणुक 2022

BMC Election 2022 : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२२- मागील २५ वर्षाहून अधिक काळ मुंबईवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा दोन्ही पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवली. या निवडणुकीत शिवसेनेला ८४ तर भाजपाला ८२ जागांवर विजय मिळवला. तर कालांतराने मनसेचे ६ नगरसेवक आणि काही अपक्ष नगरसेवकांना घेऊन शिवसेनेने त्यांचे संख्याबळ वाढवलं. यंदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेत थेट लढत होणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबईत यापूर्वी २२७ वार्ड होते आता ती संख्या वाढून २३६ झाली आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Political Crisis: अमित शाह इन अ‍ॅक्शन! शिंदे-भाजप सरकार येताच मुंबई दौरा; BMC निवडणुकीची रणनीति आखणार?

मुंबई : Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंचा ‘प्लान’ ठरला! BMCवर भगवा फडकवणारच; कामाला लागा, ‘मातोश्री’चे आदेश

मुंबई : BMC Election 2022: मुंबई मनपा निवडणुकीत शिंदेगट आणि भाजपा एकत्र लढणार की स्वतंत्र? राहुल शेवाळेंचे सूचक संकेत, म्हणाले...

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंकडे हाच शेवटचा पर्याय? तेजस ठाकरे सक्रीय होणार? शिंदे गटावर अंकुश बसणार!

मुंबई : BMC Election 2022: एकनाथ शिंदेंचे सर्व आमदारांना टार्गेट? आता शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक गळाला लावण्याची तयारी!

मुंबई : शिंदे-फडणवीस लागले कामाला! आता लक्ष्य मुंबई महापालिका; शिवसेनेसमोर दुहेरी संकट, ‘ही’ आव्हाने

मुंबई : “महापालिकेला पडलेला सगळ्यात मोठा खड्डा वांद्र्यात, या निवडणुकीत मुंबईकर आधी तो बुजवतील”